ಅರ್ಥ : नोंद, टाचण, टिपण करण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ :
त्याने व्याख्यान नोंदवण्याचे काम केले.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
The act of making a record (especially an audio record).
She watched the recording from a sound-proof booth.ಅರ್ಥ : लिहून ठेवणे/ नोंद करणे.
ಉದಾಹರಣೆ :
आजपर्यंत ३५०० इतक्या जातींची फुलपाखरे जगभरात नोंदवली गेली आहेत.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : नोंदणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
खाते, काग़ज़ आदि में लिखना।
महाजन ने आसामी को पैसे देकर उसे अपने बही-खाते में चढ़ाया।Record in writing. Enter into a book of names or events or transactions.
registerಅರ್ಥ : एखादा मामला, आरोप इत्यादीची नोंद करणे.
ಉದಾಹರಣೆ :
पोलिसांनी श्यामच्या विरोधात हत्येचा गुन्हा नोंदविला आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : नोंदविणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
मामला, आरोप आदि दर्ज करना या कार्यवाही के लिए लिखना।
पुलिस ने राम के खिलाफ हत्या का मामला दर्ज किया है।