ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : निसर्गाशी संबंधित.
ಉದಾಹರಣೆ : धरणीकंप ही एक नैसर्गिक घटना आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : प्राकृतिक
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
जो प्रकृति संबंधी हो या प्रकृति का।
ಅರ್ಥ : आपोआप किंवा स्वभावानुसार होणारा.
ಉದಾಹರಣೆ : उजेडाकडे पाहून डोळे दिपणे ही स्वाभाविक प्रक्रिया आहे
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अकृत्रिम, साहजिक, स्वाभाविक
स्वभाव से या आप-से-आप होनेवाला या जो बनावटी न हो।
ಅರ್ಥ : स्वभावाशी संबंधित किंवा स्वभाविकपणे होणारा.
ಉದಾಹರಣೆ : रागावणे हा त्याचा स्वाभाविक गुण आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : जन्मजात, स्वाभाविक, स्वाभावीक
ಸ್ಥಾಪನೆ