ಅರ್ಥ : आशेचा अभाव.
ಉದಾಹರಣೆ :
परीक्षेचा निकाल पाहून श्यामच्या मनात निराशा दाटली.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अंधकार, अंधार, निराशा, हताशपणा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
The despair you feel when you have abandoned hope of comfort or success.
hopelessnessಅರ್ಥ : अपयशामुळे होणारी घोर निराशा.
ಉದಾಹರಣೆ :
चांगली कामगिरी करूनही संघात स्थान मिळत नसल्याने त्याला नैराश्य आले होते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : वैफल्य
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
The feeling that accompanies an experience of being thwarted in attaining your goals.
defeat, frustration