ಅರ್ಥ : मुख्यत्त्वे नेपाळ ह्या देशात व त्याच्या जवळच्या प्रांतात बोलली जाणारी देवनागरीत लिहिली जाणारी एक भाषा.
ಉದಾಹರಣೆ :
वन्याने नेपाळी ह्या भाषेत पुस्तक लिहिले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : नेपाळी भाषा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
नेपाल देश की भाषा।
वन्या ने नेपाली में पुस्तक लिखी है।The official state language of Nepal.
nepaliಅರ್ಥ : नेपाळ ह्या देशाचा रहिवासी.
ಉದಾಹರಣೆ :
त्याने एका नेपाळ्याला आपले घर पाहयला ठेवले आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : नेपाळी ह्या भाषेत असलेला किंवा नेपाळी ह्या भाषेशी संबंधित.
ಉದಾಹರಣೆ :
ह्या संस्थेने नेपाळी साहित्यावर चार व्याख्याने आयोजित केली आहेत.
ಅರ್ಥ : नेपाळ ह्या देशाशी संबंधित वा नेपाळचा.
ಉದಾಹರಣೆ :
भारत स्वतंत्र झाल्यावर नेपाळी चळवळींना अधिक चालना मिळाली.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : नेपाळात राहणारा.
ಉದಾಹರಣೆ :
त्याने एका नेपाळी मुलीशी लग्न केले.