ಅರ್ಥ : हटयोगातील एक शारीरिक शुद्धीची क्रिया, ज्यात पाणी अथवा सूत एका नाकपुडीद्वारे दुसर्या नाकपुडीतून काढले जाते.
ಉದಾಹರಣೆ :
नेतीमुळे डोळे आणि श्वसन ह्यांमध्ये सुधारणा होते.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
हठयोग का एक भेद जिसमें नाक में रस्सी या पानी डालकर दूसरी नाक, कान या मुँह से बाहर निकाला जाता है।
रोज़ सुबह नेति करने से कभी सरदी-जुकाम नहीं होता।