ಅರ್ಥ : संभाषण न वापरता फक्त हावभाव व नृत्य याद्वारे सादर केलेले नाटक.
ಉದಾಹರಣೆ :
आम्ही नृत्यनाट्य पहायला गेलो.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : नृत्यनाट्य
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
नृत्य और गीत के रूप में प्रस्तुत नाटक।
बैले एक तरह की नृत्य-नाटिका है।A theatrical representation of a story that is performed to music by trained dancers.
ballet, concert dance