ಅರ್ಥ : पायात घालण्याचा एक दागिना जो चालताना छुमछुम आवाज करतो.
ಉದಾಹರಣೆ :
नव्या नवरीच्या पायातील पैंजण खूपच सुंदर आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : पैंजण
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : इक्ष्वाकु वंशाचा एक राजा.
ಉದಾಹರಣೆ :
नूपुरचे वर्णन पुराणांत आढळते.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
An imaginary being of myth or fable.
mythical being