ಅರ್ಥ : नीच असण्याची अवस्था किंवा भाव.
ಉದಾಹರಣೆ :
नीचपणामुळेच समाजात वाईट प्रवृत्ती वाढत आहेत.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : दुर्जन असण्याची अवस्था किंवा भाव.
ಉದಾಹರಣೆ :
समाजातील दुर्जनता नष्ट झाली पाहिजे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : दुर्जनता
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : नीच असण्याची अवस्था किंवा भाव.
ಉದಾಹರಣೆ :
असे वागून तू तुझ्यातला नीचपणआ दाखवून दिलास
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
The quality of being unimportant and petty or frivolous.
pettiness, puniness, slightness, triviality