ಅರ್ಥ : कोणत्याही प्रकारची आसक्ती नसल्यामुळे कशातही न गुंतणारा.
ಉದಾಹರಣೆ :
गाडगे बाबा वृत्तीने निस्संग होते.
पृथ्वीवर निस्संग माणूस सापडणे खूप कठीण आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : लोकरीती, नियम, बंधने इत्यादी न जुमानणारा.
ಉದಾಹರಣೆ :
त्याला कशाचाही धरबंध नाही तो निस्संग आहे