ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : तेज निघून गेले आहे असा.
ಉದಾಹರಣೆ : काळजीमुळे त्याचा चेहरा निस्तेज दिसू लागला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कळाहीन, कांतिहीन, तेजोहीन, निष्प्रभ, प्रभाहीन, फिकट, फिका, म्लान
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
जो तेज से हीन हो या जिसमें तेज न हो।
Abnormally deficient in color as suggesting physical or emotional distress.
ಅರ್ಥ : टवटवी हरपलेला.
ಉದಾಹರಣೆ : आईला बघताच मुलाच्या म्लान चेहर्यावर टवटवी आली
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कळाहीन, कोमेजलेला, तेजोहीन, फिका, फिक्का, मलूल, म्लान
जिसकी कान्ति मलिन पड़ गई हो।
Affected or marked by low spirits.
ಸ್ಥಾಪನೆ