ಅರ್ಥ : दृश्य स्वरूपात आढळणाऱ्या, विविधांगी विश्वाची निर्मिती करणारी मूळ शक्ती.
ಉದಾಹರಣೆ :
वृक्षतोडीमुळे निसर्गाचे संतुलन बिघडत आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
The natural physical world including plants and animals and landscapes etc..
They tried to preserve nature as they found it.ಅರ್ಥ : झाडे-झुडपे, पशू-पक्षी आणि भौगोलिक दृश्य इत्यादींचा समावेश असलेले नैसर्गिक रूप.
ಉದಾಹರಣೆ :
निसर्गाचे संतुलन राखण्यासाठी आपल्याला नेहमीच प्रयत्न केले पाहिजे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
The natural physical world including plants and animals and landscapes etc..
They tried to preserve nature as they found it.