ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ निष्ठा ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

निष्ठा   नाम

೧. नाम / निर्जीव / अमूर्त / मनोवैज्ञानिक लक्षण

ಅರ್ಥ : देवदेवतांविषयी किंवा ईश्वराविषयी असणारे प्रेम.

ಉದಾಹರಣೆ : नामदेवांच्या भक्तीमुळे विठ्ठलाने नैवेद्य खाल्ला

ಸಮಾನಾರ್ಥಕ : भक्ती, श्रद्धा


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

देवी-देवता या ईश्वर के प्रति होने वाला विशेष प्रेम।

ईश्वर के प्रति भक्ति होनी चाहिए।
भक्ति

(Hinduism) loving devotion to a deity leading to salvation and nirvana. Open to all persons independent of caste or sex.

bhakti

ಅರ್ಥ : पर्याय उपलब्ध असूनही भूमिका, बांधीलकी, श्रद्धा न सोडण्याची प्रवृत्ती.

ಉದಾಹರಣೆ : त्यांनी शिक्षकाचे काम निष्ठेने केले

೩. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणवैशिष्ट्य

ಅರ್ಥ : मनाचा खरेपणा किंवा एखाद्या गोष्टीविषयी वाटणारे चांगले भाव.

ಉದಾಹರಣೆ : माणसाचे इमानच त्याला अनेक संकटांतून मार्ग काढण्याची ताकद देते.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : इमान, सचोटी


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

चित्त की सद्वृत्ति या अच्छी नीयत।

दुनिया में आजकल ईमान की कोई कीमत नहीं रह गई है।
ईमान

Moral soundness.

He expects to find in us the common honesty and integrity of men of business.
They admired his scrupulous professional integrity.
integrity
೪. नाम / निर्जीव / अमूर्त / मनोवैज्ञानिक लक्षण

ಅರ್ಥ : ईश्वर, धर्म किंवा मोठ्या व्यक्तींविषयी आदरयुक्त आणि पूज्य भाव.

ಉದಾಹರಣೆ : देवाविषयी मनात श्रद्धा असली पाहिजे.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : आदरभाव, आस्था, श्रद्धा

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।