ಅರ್ಥ : निवृत्तीवेतनाबाबतचा.
ಉದಾಹರಣೆ :
तो त्याचे निवृत्तीवेतनविषयक पैसे घेण्यासाठी बँकेत गेला आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : निवृत्तीवेतनाविषयीचा, निवृत्तीवेतनाशी संबंधित, निवृत्तीवेतनासंबंधीचा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : ज्याकरिता निवृत्तीवेतन मिळते अथवा मिळू शकते असा.
ಉದಾಹರಣೆ :
सर्व कर्मचार्यांना निवृत्तीवेतनविषयक सुविधा उपलब्ध नाहीत.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : निवृत्तीवेतनाविषयीचा, निवृत्तीवेतनाशी संबंधित, निवृत्तीवेतनासंबंधीचा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
जिसके लिए अनुवृत्ति मिलती या मिल सकती हो।
सभी कर्मचारियों को अनुवृत्तिक सुविधाएँ नहीं होती हैं।