ಅರ್ಥ : कठोर किंवा निष्ठुर असणे.
ಉದಾಹರಣೆ :
इंग्रजांच्या निर्दयपणाचे वर्णन ऐकून आजही लोकांच्या डोळ्यात पाणी तरळते
ಸಮಾನಾರ್ಥಕ : क्रूरता, क्रूरपणा, क्रौर्य, निष्ठुरपणा, पाषाणहृदयता, हृदयशून्यता
ಅರ್ಥ : दयेचा अभाव.
ಉದಾಹರಣೆ :
दंगलींच्या वेळी माणसांमधला निर्दयपणा प्रकर्षाने जाणवतो
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
दया न होने का भाव।
वह शत्रुओं की कृपाहीनता का शिकार हो गया।