ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ निरोप ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

निरोप   नाम

೧. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / संप्रेषण

ಅರ್ಥ : एखाद्या उद्देश्याने सांगितलेली किंवा कळवलेली किंवा लिखित वा सांकेतिक एखादी महत्त्वाची गोष्ट.

ಉದಾಹರಣೆ : आपल्या भावाचे लग्न ठरले हा निरोप ऐकून त्याला अत्याधिक आनंद झाला.
काम पूर्ण झाल्याचा निरोप मला रामने दिला

ಸಮಾನಾರ್ಥಕ : संदेश, सांगावा


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

किसी उद्देश्य से कही या कहलाई हुई या लिखित या सांकेतिक कोई महत्वपूर्ण बात।

अपने भाई की शादी का संदेश पाकर वह फूला नहीं समाया।
अहवाल, खबर, ख़बर, पयाम, पैग़ाम, पैगाम, संदेश, संदेशा, संदेसा, संबाद, संवाद, सन्देश, समाचार, सम्बाद, सम्वाद

A communication (usually brief) that is written or spoken or signaled.

He sent a three-word message.
message

ಅರ್ಥ : जाण्यास दिलेली, घेतलेली परवानगी.

ಉದಾಹರಣೆ : त्याने निघण्यापूर्वी माझा निरोप घेतला

೩. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

ಅರ್ಥ : एखाद्याची सन्मानपूर्वक केलेली पाठवणी.

ಉದಾಹರಣೆ : त्याला निरोप द्यायला बरेच लोक जमले होते

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।