ಅರ್ಥ : उपयोगी नसलेला किंवा ज्याचा उपयोग होत नाही असा.
ಉದಾಹರಣೆ :
गीताने निरुपयोगी कागदांपासून भेटकार्ड बनवले.
व्यर्थ गोष्टींमध्ये आपला वेळ वाया घालवू नकोस
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अनुपयोगी, फुकट, व्यर्थ
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
जो उपयोगी न हो या किसी उपयोग में न आए।
यह आपके लिए अनुपयोगी वस्तु है।Having no beneficial use or incapable of functioning usefully.
A kitchen full of useless gadgets.