ಅರ್ಥ : एखाद्या विषयाशी संवंधीत तथ्यांचा शोध घेण्याचे काम.
ಉದಾಹರಣೆ :
तहशीलदार गावाची चौकशी करायला येणार आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : चौकशी, तपास, तपासणी, शोध
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
किसी विषय से संबंधित तथ्यों के बारे में छानबीन करने का काम।
तहसीलदार गाँवों की जाँच-पड़ताल करने आ रहे हैं।ಅರ್ಥ : बारकाईने पडताळणी करण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ :
प्रयोगकर्त्याने चांगले अवलोकन केल्यामुळे तो प्रयोग यशस्वी झाला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अवलोकन
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :