ಅರ್ಥ : आशेचा अभाव.
ಉದಾಹರಣೆ :
परीक्षेचा निकाल पाहून श्यामच्या मनात निराशा दाटली.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अंधकार, अंधार, नैराश्य, हताशपणा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
The despair you feel when you have abandoned hope of comfort or success.
hopelessnessಅರ್ಥ : पूर्ण न झालेली आशा.
ಉದಾಹರಣೆ :
तिची आशा निराशेत बदलून गेली.