ಅರ್ಥ : अभिमान नसल्याची अवस्था.
ಉದಾಹರಣೆ :
निरहंकारीपणा हाच संतांचा महत्त्वाच गुण आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : गर्वाचा अभाव.
ಉದಾಹರಣೆ :
निगर्वीपणामुळे माणसामधील साधुत्वाचे दर्शन होते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : निगर्वीपणा, निरभिमानित्व
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
अहंकार का अभाव।
अनहंकार व्यक्ति की साधुता को दर्शाता है।