ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ नियम ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

नियम   नाम

೧. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

ಅರ್ಥ : योगाच्या अष्टांगापैकी दुसरे अंग.

ಉದಾಹರಣೆ : शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वरप्रणिधान यांचा नियमात समावेश होतो


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

योग के आठ अंगों में से एक जिसमें पवित्रता और संतोषपूर्वक रहकर तपस्या,स्वाध्याय और ईश्वर का चिंतन किया जाता है।

साधु-संन्यासी योग-नियमों का पालन करते हैं।
नियम, योग-नियम, योगनियम
೨. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

ಅರ್ಥ : कमीअधिक प्रमाणात सातत्याने होणारे वर्तन.

ಉದಾಹರಣೆ : आमच्याकडे आठच्या आधी जेवून घेण्याची वहिवाट आहे.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : कायदा, क्रम, चाल, दंडक, नेम, पद्धत, रिवाज, वहिवाट, शिरस्ता

೩. नाम / निर्जीव / अमूर्त / संकल्पना

ಅರ್ಥ : वागण्याची ठरवून दिलेली पद्धत.

ಉದಾಹರಣೆ : शाळेतल्या विद्यार्थ्यांनी गणवेश घातलाच पाहिजे असा नियम आहे.
शाळेची शिस्त राखली पाहिजे.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : दंडक, शिस्त


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

किसी प्रकार की ठहराई हुई रीति या व्यवस्था।

किसी भी संस्था, देश आदि को चलाने के लिए कुछ निश्चित नियम बनाए जाते हैं।
अभ्युपगम, कवायद, क़वायद, नियम

A principle or condition that customarily governs behavior.

It was his rule to take a walk before breakfast.
Short haircuts were the regulation.
regulation, rule
೪. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

ಅರ್ಥ : नियमानुसार एखादे कार्य करणे.

ಉದಾಹರಣೆ : कोणत्याही परिस्थितीत आजीचा नेम चुकत नाही.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : दंडक, नेम, नेमनियम


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

नियमानुसार कोई कार्य करने की क्रिया।

दादी का अनुष्ठान किसी भी सूरत में भंग नहीं होता।
अनुष्ठान

Any customary observance or practice.

rite, ritual
೫. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

ಅರ್ಥ : नियमितपणे एखादी गोष्ट अनुसरण्याची क्रिया.

ಉದಾಹರಣೆ : दररोज व्यायाम करण्याचा त्यांचा नेम सखूबाई सत्तरीतदेखील पाळतात.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : क्रम, चाल, दंडक, नेम, पद्धत, रिवाज, शिरस्ता


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

नियमित रूप से किसी बात का अनुसरण।

समय की पाबंदी में आज भी उनका कोई जवाब नहीं।
पाबंदी, पाबन्दी

An act of limiting or restricting (as by regulation).

limitation, restriction
೬. नाम / निर्जीव / अमूर्त / जाणीव

ಅರ್ಥ : व्यवहार किंवा आचरणाच्या विषयात नीती, विधी, धर्म इत्यादीकांच्या द्वारे निश्चित केलेली पद्धत किंवा प्रतिबंध.

ಉದಾಹರಣೆ : आपल्याला सिद्धांतांचे पालन केले पाहिजे.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : कायदा, सिद्धांत


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

व्यवहार या आचरण के विषय में नीति, विधि, धर्म आदि के द्वारा निश्चित ढंग या प्रतिबंध।

हमें अपने सिद्धांतों का पालन करना चहिए।
असूल, आईन, आयाम, उसूल, क़ायदा, कायदा, जोग, नियम, योग, सिद्धांत, सिद्धान्त

A complex of methods or rules governing behavior.

They have to operate under a system they oppose.
That language has a complex system for indicating gender.
system, system of rules
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।