ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : ज्याला अपत्य म्हणून मुलगा नाही असा पुरुष.
ಉದಾಹರಣೆ : निपुत्रिकाने दुसरे लग्न केले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : निपुत्रिक, निपुत्री
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
वह व्यक्ति जिसके बेटे न हों।
ಅರ್ಥ : मुलगा नसलेला.
ಉದಾಹರಣೆ : माझा निपुत्र शेजारी खीप दुःखी असतो.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : निपुत्रिक, निपुत्री, निपुत्रीक, पुत्रहीन
जिसे पुत्र न हो (पुरुष)।
ಅರ್ಥ : अपत्य नसलेला(पुरूष).
ಉದಾಹರಣೆ : निपुत्र रमेशने दुसरे लग्न करायला नकार दिला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : निपुत्रिक, निपुत्री, निपुत्रीक
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
जिसे संतान न हो (पुरुष)।
Without offspring.
ಸ್ಥಾಪನೆ