ಅರ್ಥ : आग्रह धरणारा.
ಉದಾಹರಣೆ :
स्त्रिया फार चोखंदळ आणि बारीक सारीक गोष्टींबाबात आग्रही असतात.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : आग्रही
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
आग्रह करने वाला।
आग्रही व्यक्ति की आग्रह पर उसने शीघ्रता से उसका काम कर दिया।ಅರ್ಥ : विकार वा दोषांपासून दूर राहणारा.
ಉದಾಹರಣೆ :
संतांना संयमी राहणे गरजेचे आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : संयमी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Sparing in consumption of especially food and drink.
The pleasures of the table, never of much consequence to one naturally abstemious.