ಅರ್ಥ : कोणत्याही प्रकारचा आवाज नसलेला.
ಉದಾಹರಣೆ :
एका मध्यरात्री नीरव शांततेच्या वेळी महाराज मंदिराच्या गाभार्यात एक माणूस आला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : नीरव
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : जिथे कसलाही आवाज नाही असा.
ಉದಾಹರಣೆ :
रात्र निःशब्द होती होती आणि तो छतावरून चांदण्या पाहत होता.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : शांत