ಅರ್ಥ : शंका न बाळगणारा.
ಉದಾಹರಣೆ :
रामने निःशंक मनाने परीक्षा दिली
ಸಮಾನಾರ್ಥಕ : निर्धास्त, निर्भ्रांत, शंकारहित
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : शंका किंवा संशय नसलेला.
ಉದಾಹರಣೆ :
कर्माप्रमाणेच फळ मिळते ही असंदिग्ध गोष्ट आहे
ಸಮಾನಾರ್ಥಕ : असंदिग्ध, निःसंदिग्ध, निःसंदेह, निर्भ्रांत, साफ, स्पष्ट, स्वच्छ
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Not suspected or believed likely.
Remained unsuspected as the head of the spy ring.ಅರ್ಥ : संशयावाचून.
ಉದಾಹರಣೆ :
तू हे काम करू शकशील हे मी खात्रीने सांगू शकतो.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : खचित, खात्रीने, खात्रीपूर्वक, निःसंशय, निश्चितपणे