ಅರ್ಥ : एखाद्या गोष्टीच्या अस्तित्वाचा शेवट.
ಉದಾಹರಣೆ :
पर्यावरणाच्या संरक्षणाची काळजी न घेतल्यास सृष्टीचा नाश होण्याची शक्यता आहे
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अंत, अस्त, उच्छेद, नायनाट, नाश, लय, विध्वंस, विनाश
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
किसी चीज़ के अस्तित्व की समाप्ति।
पर्यावरण की देखभाल न करने से सृष्टि के विनाश की संभावना है।An event (or the result of an event) that completely destroys something.
demolition, destruction, wipeout