ಅರ್ಥ : ठरावीक कालावधीनंतर वस्तूतील घटकांचे विघटन व्हायला लागण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ :
कुजण्याची प्रक्रिया काही गोष्टीसांठी पोषक ठरते.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : दूध, आमटी इत्यादी द्रव पदार्थ खराब होणे.
ಉದಾಹರಣೆ :
खूप उकाड्यामुळे आमच्याकडील दूध नासले
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
दूध, खून जैसे गाढ़े द्रव पदार्थ में ऐसा विकार होना जिससे उसका सार भाग अलग और पानी अलग हो जाय।
गर्मी के दिनों में दूध अक्सर फटता है।ಅರ್ಥ : ठरावीक वेळेनंतर वस्तूतील घटकांचे विघटन व्हायला लागून त्यातून दुर्गंधी येऊ लागणे.
ಉದಾಹರಣೆ :
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
किसी वस्तु में ऐसा विकार होना जिससे उसके अंग गलने लगे और उसमें से दुर्गंध आने लगे।
फल, सब्जियाँ आदि जल्दी सड़ती हैं।