ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : जहाज चालवणारी व्यक्ती.
ಉದಾಹರಣೆ : तो नौसेनेत नावाड्या आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : खेवय्या, नावाडी, नाविक, नावेकरी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
जहाज चलाने वाला व्यक्ति।
The person who steers a ship.
ಅರ್ಥ : नाव चालवणार्या जमातीतील व्यक्ती.
ಉದಾಹರಣೆ : त्याने नदी पार करवण्यासाठी नावाड्याला हाक मारली.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : नावाडी
एक जाति का सदस्य जो नाव खेने का काम करती है।
Someone who drives or rides in a boat.
ಅರ್ಥ : नाव चालविणारी व्यक्ती.
ಉದಾಹರಣೆ : तो नावाडी खूप वेगात नाव चालवत होता.
नाव चलानेवाला व्यक्ति।
ಸ್ಥಾಪನೆ