ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : लिंबाच्या जातीचे एक फळ.
ಉದಾಹರಣೆ : नागपूरची संत्री खूप प्रसिद्ध आहेत
ಸಮಾನಾರ್ಥಕ : नारिंग, संत्रे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
नीबू की जाति का एक मझोले आकार का पेड़।
नीबू की जाति का एक फल जो मीठा, सुगंधित और रसीला होता है।
Any citrus tree bearing oranges.
Round yellow to orange fruit of any of several citrus trees.
ಅರ್ಥ : लिंबाच्या जातीचे एक झाड.
ಉದಾಹರಣೆ : नागपुराला संत्राची लागवड मोठ्या प्रमाणावर होते
ಅರ್ಥ : नारिंगाच्या सालासारख्या रंगाचा.
ಉದಾಹರಣೆ : शीला नारिंगी परिधानात छान दिसते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : नारिंगी
नारंगी के छिलके के समान रंग का या पीलापन लिए लाल रंग का।
Of the color between red and yellow. Similar to the color of a ripe orange.
ಸ್ಥಾಪನೆ