ಅರ್ಥ : भिणारा, शूर नाही अशी व्यक्ती.
ಉದಾಹರಣೆ :
भ्याड म्हणून जगण्यापेक्षा शौर्याचे मरण कधीही चांगले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : नेभळट, नेभळा, भित्रा, भेकड, भ्याड, शेळपट
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
कायर या डरपोक व्यक्ति।
कापुरुष जीवन में बार-बार मरते हैं जबकि वीर पुरुष एकबार।ಅರ್ಥ : स्त्रीशी संभोग करण्याची शक्ती नसलेली किंवा खूप कमी शक्ती असलेली व्यक्ती.
ಉದಾಹರಣೆ :
तिचे लग्न एका नपुंसकाशी केले गेले.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : संभोगविषयक दुबळेपणा असलेला.
ಉದಾಹರಣೆ :
नपुंसक माणूस संतती उत्पन्न करण्यास असमर्थ असतो
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
(of a male) unable to copulate.
impotent