ಅರ್ಥ : खूप कमी प्रमाणात.
ಉದಾಹರಣೆ :
तो मेल्याने मला नाममात्र दुःख होणार नाही.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : थोडे सुद्धा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
In the slightest degree or in any respect.
Are you at all interested? No, not at all.ಅರ್ಥ : सहज किंवा केवळ बोलले जाणारे परंतु सर्वमान्य नाही.
ಉದಾಹರಣೆ :
तो एक नाममात्र साधू आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
यों ही या केवल कहा जानेवाला परन्तु सर्वमान्य नहीं।
वह एक तथाकथित साधु है।