ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : खारवट असलेली किंवा शेती करण्यास अयोग्य जमीन.
ಉದಾಹರಣೆ : खूप दिवस शेती न केल्यामुळे ही जमीन ओसाड झाली आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : ओसाड, नापीक जमीन, बंजर, बंजर जमीन, बनजर, बनजर जमीन, माळजमीन, माळरान, रान
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
वह भूमि जिसमें रेह अधिक हो और जो खेती के योग्य न हो।
An uninhabited wilderness that is worthless for cultivation.
ಅರ್ಥ : ज्यावर काहीच उत्पन्न होत नाही.
ಉದಾಹರಣೆ : मी नापीक जमीन विकून टाकली
ಸಮಾನಾರ್ಥಕ : पडीक, पडीत, बरड
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
जो उर्वर न हो या जिसमें उर्वरा शक्ति न हो (जमीन)।
ಸ್ಥಾಪನೆ