ಅರ್ಥ : श्वास घेण्याचे इंद्रिय.
ಉದಾಹರಣೆ :
नाक आपल्याला गंधसंवेदना देते
ಸಮಾನಾರ್ಥಕ : घ्राण, घ्राणेंद्रिय, नासा, नासिका, श्वसनेंद्रिय
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : ज्यात दोरा ओवला जातो ते सुई, दाभण इत्यादींचे भोक.
ಉದಾಹರಣೆ :
सुईचे नेढे बारीक असल्यामुळे दोरा जात नव्हता
ಸಮಾನಾರ್ಥಕ : नेढे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :