ಅರ್ಥ : नांगराने शेत उकरणे.
ಉದಾಹರಣೆ :
शेतकर्याने पाऊस पडण्याआधी शेत नांगरले
ಸಮಾನಾರ್ಥಕ : खेडणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : नांगर पाण्यात सोडून जहाज थांबवणे.
ಉದಾಹರಣೆ :
नाविकाने गंगेच्या काठी आपली नाव नांगरली.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
लंगर को नदी या समुद्र में ऐसे गिराना ताकि नाव या जहाज़ एक ही स्थान पर ठहरा रहे।
नाविक ने गंगा के किनारे लंगर डाल दिया।