ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ नांगर ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

नांगर   नाम

೧. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

ಅರ್ಥ : होड्या किंवा गलबते नदी वा समुद्रात एका जागी स्थिर करण्यासाठी पाण्यात टाकण्याचा साखळीने बांधलेला मोठा,लोखंडी,वजनदार आकडा.

ಉದಾಹರಣೆ : बंदराशी आल्यावर गलबताने लंगर टाकला आणि ते स्थिर उभे राहिले

ಸಮಾನಾರ್ಥಕ : लंगर


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

लोहे का वह बहुत बड़ा काँटा जिसे नदी या समुद्र में गिरा देने पर नाव या जहाज़ एक ही स्थान पर ठहरा रहता है।

नाविक ने अपने लंगर को खींच लिया।
अरित्र, लंगर, लाँगल, लांगल, लाङ्गल

A mechanical device that prevents a vessel from moving.

anchor, ground tackle
೨. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

ಅರ್ಥ : शेतीची जमीन उकरण्याचे लोखंडी पाळ असलेले साधन.

ಉದಾಹರಣೆ : शेतकरी भल्या पहाटे नांगर घेऊन शेतावर जातात

ಸಮಾನಾರ್ಥಕ : औत, जोत


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

जमीन जोतने का एक उपकरण।

किसान खेत में हल चला रहा है।
कुंतल, कुन्तल, गाकील, नाँगल, नागल, लाँगल, लांगल, लाङ्गल, सारंग, सारङ्ग, सीर, हल

A farm tool having one or more heavy blades to break the soil and cut a furrow prior to sowing.

plough, plow
೩. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित
    नाम / भाग

ಅರ್ಥ : गलबत स्थिर करण्यासाठी पाण्यात टाकण्याचा साखळीने बांधलेला लोखंडी मोठा, वजनदार आकडा.

ಉದಾಹರಣೆ : जहाजाला बरेच नांगर लावलेले असतात.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : गळ


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

लोहे का एक प्रकार का काँटा जिसमें रस्से को फँसाकर पानी में नाव खींची जाती है।

जहाजों में कई अँकोड़े लगे होते हैं।
अँकोड़ा, अंकोड़ा
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।