ಅರ್ಥ : अनुभव नसल्याची अवस्था किंवा भाव.
ಉದಾಹರಣೆ :
कामातील अननुभवीपणामुळे मी हे काम व्यवस्थिक करू शकत नाही.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अननुभवीपणा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
अनुभवहीन होने की अवस्था या भाव।
अनुभवहीनता के कारण मैं इस काम को सही तरह से नहीं कर सकता।Lack of experience and the knowledge and understanding derived from experience.
Procedural inexperience created difficulties.ಅರ್ಥ : सरावाची कमतरता.
ಉದಾಹರಣೆ :
काम न केल्यास तुझा नवशिकेपणा तसाच कायम राहिल.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : नवशिकेपणा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
अभ्यास की कमी।
काम नहीं करने पर तो तुम्हारा नौसिखियापन बना रहेगा।