ಅರ್ಥ : एखादी गोष्ट शिकत असलेली पण त्या पारंगत न झालेली व्यक्ती.
ಉದಾಹರಣೆ :
हे काम एखादा नवशिकाही करू शकेल.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : नवशिका
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
वह व्यक्ति जो अभी कुछ सीख रहा हो पर उसमें पूरी तरह से निपुण न हो।
नौसिखिया गाड़ी बहुत धीरे चला रहा है।Someone (especially a child) who learns (as from a teacher) or takes up knowledge or beliefs.
assimilator, learner, scholarಅರ್ಥ : एखाद्या क्षेत्रातील वावर, त्यातील ज्ञान, अनुभव आणि कर्तृत्व ह्यांनी कमी असलेली व्यक्ती.
ಉದಾಹರಣೆ :
ह्या क्षेत्रात तू अजून नवखा आहेस.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : बच्चा, लिंबूटिंबू
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : नुकताच एखादे काम करायला शिकलेला.
ಉದಾಹರಣೆ :
हे काम कुणाही नवशिक्या कारागिराकडून करून घेता येईल
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :