ಅರ್ಥ : ज्यातून गोळी निघते तो बंदुकीचा पुढील भाग.
ಉದಾಹರಣೆ :
त्याने बंदुकीची नळी स्वच्छ केली
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
बंदूक का वह अगला भाग जिसमें से होकर गोली निकलती है।
गोली चलने के बाद नली से धुआँ निकल रहा था।ಅರ್ಥ : दोन्ही तोंडे पोकळ असून, मध्ये पोकळ असणारा धातू, लाकूड इत्यादींचा लांब तुकडा.
ಉದಾಹರಣೆ :
रुग्णालयात काही रुग्णांना खाता येत नसल्याने त्यांना नळीद्वारे अन्न देतात
ಸಮಾನಾರ್ಥಕ : नलिका
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : वृक्कद्रोणात गोळा होणारे मूत्र मूत्राशयात वाहून नेणारी स्वतंत्र नलिका.
ಉದಾಹರಣೆ :
माणसात मूत्रवाहिनीची लांबी सर्वसाधारणपणे २.५ ते ३० सेमी इतकी असते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : नळ, मूत्रवाहिनी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
पेड़ू में की वह नाड़ी जिससे पेशाब उतरता है।
रोगी के मूत्रवाहिनी में पेशाब करते समय पीड़ा होती है।Either of a pair of thick-walled tubes that carry urine from the kidney to the urinary bladder.
ureterಅರ್ಥ : शरीरातील पातळ नळी.
ಉದಾಹರಣೆ :
शरीरात विविध वाहिन्या असतात.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : वाहिनी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
A bodily passage or tube lined with epithelial cells and conveying a secretion or other substance.
The tear duct was obstructed.