ಅರ್ಥ : अभिनय करणारी व्यक्ती.
ಉದಾಹರಣೆ :
अमिताभ बच्चन एक प्रसिद्ध नट आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : बोल्टवर लावायची आटे असलेली धातूची जाड चकती.
ಉದಾಹರಣೆ :
नट जास्त घट्ट नका करू, नाही तर उघडताना त्रास होईल.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
बोल्ट में कसा जाने वाला धातु का एक छेददार साधन जो गोल, चौरस आदि आकार का होता है और जिसके अंदर पेंच बने होते हैं।
नट को अत्यधिक मत कसो नहीं तो खोलने में परेशानी होगी।A small (usually square or hexagonal) metal block with internal screw thread to be fitted onto a bolt.
nutಅರ್ಥ : एक जात.
ಉದಾಹರಣೆ :
नट ही जात आपल्या कामापासून दुरावत चालाली आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : नट जात
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
(Hinduism) a Hindu caste or distinctive social group of which there are thousands throughout India. A special characteristic is often the exclusive occupation of its male members (such as barber or potter).
jatiಅರ್ಥ : एक राग.
ಉದಾಹರಣೆ :
नट ह्या रागात सर्व स्वरे शुद्ध आहेत.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : नट राग
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : नाटकात अभिनय करणारी व्यक्ती.
ಉದಾಹರಣೆ :
श्यामदेव हा एक तरबेज नट आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
नाटक में अभिनय करने वाला व्यक्ति।
श्यामदेव एक कुशल नाट्यकार हैं।