ಅರ್ಥ : नग्न असण्याचा भाव.
ಉದಾಹರಣೆ :
ह्या चित्रात चित्रकाराने गरीबी, नग्नता व उपासमारीचे हुबेहुब चित्रण केले आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : नागवेपणा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
नग्न होने की अवस्था या भाव।
आज की फिल्में नग्नता से भरी होती हैं।