ಅರ್ಥ : मोठ्या वस्तीचे व सर्व पदार्थ जेथे मिळू शकतात असे ठिकाण.
ಉದಾಹರಣೆ :
मुंबई एक मोठे नगर आहे
ಸಮಾನಾರ್ಥಕ : शहर
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : महाराष्ट्रातील एक शहर.
ಉದಾಹರಣೆ :
अहमदनगर येथे साखर तयार करण्याचा कारखाना आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अहमदनगर
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : एखाद्या नगरात राहणारे लोक.
ಉದಾಹರಣೆ :
चोरांमुळे सगळे नगर त्रासलेले आहे.
ಅರ್ಥ : एखाद्या शहरात राहणारे लोक.
ಉದಾಹರಣೆ :
सार्या शहराने नेत्याच्या हत्येचा विरोध केला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : शहर
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
People living in a large densely populated municipality.
The city voted for Republicans in 1994.The people living in a municipality smaller than a city.
The whole town cheered the team.