ಅರ್ಥ : शृंगार रसातील एक विशेष अवस्था.
ಉದಾಹರಣೆ :
नायक नायिकेचे नखरे पाहून प्रसन्न होत आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : स्त्रीने चित्ताकर्षणासाठी केलेला शृंगार-चेष्टाप्रदर्शक खोटा हावभाव.
ಉದಾಹರಣೆ :
तिचा नखरा पाहून तो घायाळ झाला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अदा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : एखाद्याला आकर्षित करण्यासाठी खोटे-खोटे किंवा लाडे-लाडे नकार देणारे स्त्रियांचे किंवा स्त्रियांसारखे वर्तन.
ಉದಾಹರಣೆ :
सीता खूप नखरे करते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : चोचले
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
किसी को रिझाने या झूठ-मूठ अपनी अस्वीकृति या सुकुमारता सूचित करने के लिए की जानेवाली स्त्रियों की अथवा स्त्रियों की-सी चेष्टा।
सीता बहुत नखरे करती है।