ಅರ್ಥ : एखादी गोष्टीला सहमती न देणे.
ಉದಾಹರಣೆ :
त्याने माझा प्रस्ताव नाकारले
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अस्वीकार करणे, धुडकावणे, नाकारणे, फेटाळणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
किसी काम या बात पर सहमति न देना।
उसने मेरी राय को अस्वीकार किया।ಅರ್ಥ : नाही करणार किंवा मानणार नाही असे म्हणणे.
ಉದಾಹರಣೆ :
त्याने माझे काम करण्यास नकार दिला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : नाही म्हणणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
यह कहना कि नहीं करूँगा या न मानना।
उसने मेरा काम करने से मना कर दिया।