ಅರ್ಥ : ज्याद्वारे आवाज चुंबकीय दोरीवर साठवला वा ऐकला जाऊ शकतो ते यंत्र.
ಉದಾಹರಣೆ :
आम्ही सोनी ह्या कंपनीचा ध्वनीमुद्रक घेतला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : टेप, टेपरेकॉडर, टेपरेकॉर्ड, ध्वनिमुद्रक यंत्र
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
वह यंत्र जिसमें गाना, भाषण आदि को चुंबकीय फीते पर अंकित किया जाता है तथा अंकित ध्वनियों को सुना भी जा सकता है।
वह दिनभर टेप सुनता रहता है।ಅರ್ಥ : ध्वनिमुद्रण करण्याचे मशीन.
ಉದಾಹರಣೆ :
ध्वनिमुद्रक व्यवस्थित काम करत नाही.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : रेकॉर्डर
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :