ಅರ್ಥ : हात इत्यादीने एखाद्यावर आघात करणे.
ಉದಾಹರಣೆ :
खरे वदवून घेण्यासाठी पोलिसांनी चोराला पिटले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : चोप देणे, चोपणे, झोडणे, झोडपणे, ठोकणे, पिटणे, बडवणे, बदडणे, मारणे, हाणणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
किसी पर किसी वस्तु आदि से आघात करना।
सिपाही चोर को लाठी से मार रहा है।ಅರ್ಥ : मोठा लाकडी हातोडा.
ಉದಾಹರಣೆ :
त्याने मोगरीने चोराला धोपटले.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : कपडे धोपटून धुण्यासाठी वापरण्यात येणारे बॅटसारखे लाकडी साधन.
ಉದಾಹರಣೆ :
ताई धोपटण्याने कपडे धोपटत आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : धोका
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :