ಅರ್ಥ : धोका देणारी व्यक्ती.
ಉದಾಹರಣೆ :
आधुनिक युगात धोकेबाजांची काही कमी नाही.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
धोखा देनेवाला व्यक्ति।
आधुनिक युग में धोखेबाजों की कमी नहीं है।ಅರ್ಥ : फसवणूक करून धोका उत्पन्न करणारा.
ಉದಾಹರಣೆ :
धोकेबाज व्यक्तींपासून नेहमी सावध रहावे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कपटी, चालू, धूर्त, पाताळयंत्री
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
धोखा देने के लिए किसी प्रकार की झूठी कार्रवाई करने वाला।
धोखेबाज व्यक्तियों से हमेशा सतर्क रहना चाहिए।Intended to deceive.
Deceitful advertising.