ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : फाल्गुनाच्या कृष्णपक्षातील होळीनंतरचा दिवस.
ಉದಾಹರಣೆ : जुन्याकाळी धुळवडीच्या दिवशी एकमेकांवर चिखल, धूळ उडवत.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : धुळीवंदन
ಅರ್ಥ : ज्यादिवशी रंगोत्सव किंवा होळी साजरी केली जाते तो दिवस.
ಉದಾಹರಣೆ : रंगपंचमीला देवाची पूजा करून आईवडिलांकडून देखील आशिर्वाद घ्यायला हवा. ती रंगपंचमीला आवर्जून घरी येते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : धूलिवंदन, रंगपंचमी
ಸ್ಥಾಪನೆ