ಅರ್ಥ : मैनेएवढा, काले पांढरे ठिबके असलेला पक्षी.
ಉದಾಹರಣೆ :
कवड्या खंड्या जवळजवळ सर्व भारतभर मिळतो.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कवडी किलकिला, कवड्या खंड्या, किरकिरा, किलकिला, खिलखिला, गण ढिंडला, गलगला, गळ डिंडरा, गळ धिंडरा, मच्छीखाई टिलटिला, मोठा धिंडरा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : आकाराने मैना आणि कबुतराच्य मधला, डोके, मान आणि खालील भाग तपकिरी, पांढरीशुभ्र छाती, जाड लाल चोच अशी लक्षणे असलेला पक्षी.
ಉದಾಹರಣೆ :
खंड्या उडताना त्याच्या पंखावरील पांढरे डाग ठळक दिसतात.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : खंड्या, गणचुवा, धिंडरे, धिंडल, धिंडली, बंड्या धिवर, सब गणेडा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
एक प्रकार का कौड़िल्ला जो मैना के आकार का होता है।
चितले किलकिले उड़ते समय पंख को केवल फैलाए रहते हैं उसे हिलाते नहीं हैं।