ಅರ್ಥ : एखादा उत्सव इत्यादी दंगामस्तीत साजरा करणे.
ಉದಾಹರಣೆ :
काल रात्री कार्यक्रमात आम्ही लोकांनी धांगडधिंगा घातला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : दंगा घालणे, धांगडधिंगा घालणे, धिंगाणा घालणे, मस्ती करणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
* कोई उत्सव आदि शोरगुल के साथ मनाना।
कल रात समारोह में हम लोगों ने बहुत हुड़दंग मचाया।