ಅರ್ಥ : हत्याराची तीक्ष्ण कड.
ಉದಾಹರಣೆ :
ह्या सुरीची धार गेली आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : पाणी इत्यादी पातळ पदार्थ वरून पडत असताना दिसणारा दोरीसारखा आकार.
ಉದಾಹರಣೆ :
बोट कापले असता ते पाण्याच्या धारेखाली धरावे.
ಅರ್ಥ : गायी, म्हशी इत्यादींचे दूध काढण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ :
संध्याकाळी धार काढायला गवळी येतो.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : धारा
ಅರ್ಥ : मध्य प्रदेशातील एक जिल्हा.
ಉದಾಹರಣೆ :
धार जिल्ह्यात माझे आजोळ आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : धार जिल्हा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
A region marked off for administrative or other purposes.
district, dominion, territorial dominion, territoryಅರ್ಥ : वाहणारे अथवा प्रवाहित द्रव.
ಉದಾಹರಣೆ :
नदीच्या प्रवाहाला अडवून बांध बनवितात.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :