ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ धडा ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

धडा   नाम

೧. नाम / भाग

ಅರ್ಥ : ज्यात एखाद्या विशिष्ट विषयाचे विवेचन केलेले असते तो एखाद्या ग्रंथाचा विभाग.

ಉದಾಹರಣೆ : आजचे प्रवचन गीतेच्या पाचव्या अध्यायावर होते.
बाईंनी आज पाचवा धडा शिकविला.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : अध्याय, पाठ, प्रकरण


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

ग्रन्थ, पुस्तक आदि का खंड या विभाग जिसमें किसी विषय या उसके विशेष अंग का विवेचन हो।

आज प्रवचन के दौरान महात्माजी ने गीता के पाँचवे अध्याय की व्याख्या की।
अध्याय, अनुच्छेद, अवच्छेद, आलोक, आश्वास, उच्छवास, परिच्छेद, पाठ, विच्छेद, समुल्लास

ಅರ್ಥ : वर्तनाच्या बाबतीत घालून दिलेले उदाहरण.

ಉದಾಹರಣೆ : एका गुन्हेगाराला कठोर शासन झाल्यामुळे इतर गुन्हेगाराला धडा मिळतो.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : बोध

ಅರ್ಥ : वर्तनाच्या बाबतीत घालून दिलेले उदाहरण.

ಉದಾಹರಣೆ : ह्या प्रकरणापासून तू योग्य तो धडा घे.

೪. नाम / निर्जीव / अमूर्त / बोध

ಅರ್ಥ : शिकवण किंवा मिळणारी गोष्ट.

ಉದಾಹರಣೆ : आपल्या महाकाव्यांतून आपल्याला शिकवण मिळते की नेहमी सत्याचाच विजय होतो.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : ज्ञान, बोध, शिकवण


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

सिखाये या सीखे जाने वाले हित के कथन।

हमारे महाकाव्यों से हमें यह सीख मिलती है कि सदा सत्य की ही विजय होती है।
ज्ञान, तम्बीह, नसीहत, बात, शिक्षा, सबक, सीख

The significance of a story or event.

The moral of the story is to love thy neighbor.
lesson, moral
೫. नाम / भाग

ಅರ್ಥ : पाठ्यपुस्तकातील एका वेळी शिकविलेला भाग.

ಉದಾಹರಣೆ : गुरूजींनी आज चार धडे पाठ करायला सांगितले आहेत.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : पाठ


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

अध्ययन के समय एक बार में पढ़ाया जाने वाला अंश।

गुरूजी ने आज चार सबक याद करने को कहा है।
पाठ, सबक

A task assigned for individual study.

He did the lesson for today.
lesson
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।